ग्राम स्तरावर ग्रामप्रतिनिधिची या पदासाठीसाठी भारती

Dream Future Skill Development PVT. LTD

 जलना जिल्ह्यात ग्राम स्तरावर ग्रामप्रतिनिधिची या पदासाठीसाठी मुलाखत घेण्यात येत आहे

ग्राम स्तरावर ग्रामप्रतिनिधिची या पदासाठीसाठी भारती

या लेखामधून आपणास कळविण्यात येते कि , महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश /GR / प्रमाणे गामपंचायत ISO नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेले निकष पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतीला पूर्ण सहकार्य करण्यासाठी Dream Future Skill Development PVT. LTD Reg. No. U74999MH2016PTC288249 बीड या कंपनीने हे एक पाऊल उचललेले आहे .

त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीला महाराष्ट्र शासनाने ठरवलेले निकष प्राप्त करून देत असतांना ग्राम पंचायत स्तरावर एक होतकरू व्यक्तीची निवड करून त्यास अर्थप्राप्ती कशी होईल याचा हि विचार संस्थेने केलेला आहे . ( अर्थप्राप्ती Dream Future Skill Development PVT. LTD कंपनी कडूनच प्राप्त होणार आहे .)

* मानधनाचे स्वरूप *

ग्राम स्तरावर निवडलेल्या ग्रामप्रतिनिधीला ५००० रुपये मानधन देण्यात येणार आहे .

तसेच ग्रामप्रतिनिधींना भविष्यात पुढील कामकाज करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी Dream Future Skill Development PVT. LTD कंपनी तर्फे विनामूल्य (FREE OF COST) सर्व्हिस सेंटर प्रदान करण्यात येणार आहे .

सर्व्हिस सेंटर अंतर्गत ग्राम प्रतिनिधीला मिळणारे इलेकट्रॉनिक उपकरण

१) कॉम्पुटर
२ ) प्रिंटर
३) बायोमेट्रिक थंब डिव्हाईस
४) इंटरनेट मॉडेम

ग्रामप्रतिनिधीं पदासाठी खली देलेल्या Online Application Form या लिंक वर क्लिक करा आणि अपला फॉर्म सबमिट करा 

application form

About admin

Check Also

How to Earn daily 20000 to 50000 Refer and Earn

How to Earn daily 20000 to 50000 Refer and Earn

Contents0.1 ब्रांडेड उत्पादों और सेवाओं को बेचकर हर महीने 50,000 रुपये तक कमाएँ।1 Partner Brands1.1 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *